b

Tuesday, 11 November 2014

फिशिंग मेल

By: Unknown On: 20:37
  • Share The Gag




  • फिशिंग  ईमेल्सबाबत सातत्याने जनगाजृती केली जात असली तरी अशा बोगस मेलला तब्बल 45 टक्के नेटीझन्स बळी पडत असल्याचं गूगलच्या एका पाहणीतून पुढे आलंय. म्हणजेच कितीही अलर्ट देऊन नेटीझन्सला सावध करण्याचा प्रयत्न केला तरी फिशिंग मेल्स हे फसवणुकीचं प्रभावी साधन बनत असल्याचं स्पष्ट होतंय, असंही गूगलने स्पष्ट केलंय.

    फिशिंग काय आहे ?

    फिशिंग मेल म्हणजे नेटीझन्सची महत्वाची माहिती हॅक करण्यासाठी टाकलेला सापळा. अनेकदा तुमच्या ओळखीच्या असलेल्या नावाने किंवा तुम्ही सेवा घेत असलेल्याच्या नावाने असे फिशिंग मेल पाठवले जातात. अनेकदा बड्या आणि लोकप्रिय ब्रँड असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाचा समावेश त्यासाठी केला जातो.

    या फिशिंग मेलच्या माध्यमातून तुमचं बँक अकाऊंट, त्याचा पासवर्ड किंवा अन्य महत्वाची माहिती गोळा केली जाते, ही महत्वाची आणि गोपनीय माहिती हस्तगत झाली की त्याचा वापर करून तुमच्या पैशांवर डल्ला मारला जातो. ही फसवणूक झाल्याचं लक्षात येतं, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

    फिशिंग मेलविषयी अलीकडच्या काळात बरंच लिहिलं आणि वाचलं जात असल्यामुळे अशा फिशिंग मेलला बळी पडणाऱ्यांची संख्या फार नसावी, असं मानलं जात असावं. मात्र गूगलच्या ऑनलाईन सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय. कारण अशा फिशिंग मेलला बळी पडणारांची संख्या ही तब्बल 45 टक्क्यांच्या घरात जाते.

    फिशिंगच्या माध्यमातून एखाद्या नेटीझन्सची गुप्त आणि व्यक्तिगत माहिती एकदा हॅकर्सच्या हाती लागली की तीस मिनिटांच्या आतच हॅकर्स या माहितीचा वापर करतात, असंही गूगलच्या सर्वेक्षणात पुढे आलंय.

    आपल्या gmail  अकाऊंट फिशिंग होण्यापासून टाळण्यासाठी द्वीस्तरीय व्हेरीफिकेशन वापरावं, असं आवाहनही गूगलकडून करण्यात आलंय. द्वीस्तरीय व्हेरीफिकेशनमुळे फक्त पासवर्ड असून भागत नाही, तर प्रत्येक लॉग-इनसाठी गूगलकडून तुमच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून एक डिजीटल कोडही पाठवला जातो. तो मॅच झाल्यानंतरच तुम्हाला आपलं अकाऊंट वाढवता येतो, असंही गूगलने स्पष्ट केलंय.

    तसंच कोणत्याही मेलमध्ये दिलेल्या लिंकवरून आपल्या बँक किंवा अन्य महत्वाच्या साईटमध्ये लॉग इन करण्याऐवजी प्रत्येकवेळी ब्राऊजरमध्ये यूआरएल टाईप करून आपल्याला हव्या असलेल्या साईटवर लॉग ऑन करा, असंही आवाहन गूगलने केलंय. त्यासाठी काही सेकंदाचा वेळ जात असला तरी ते सर्वाधिक सुरक्षित असतं, असं गूगलने स्पष्ट केलंय.

    कीबोर्ड शॉर्टकट

    By: Unknown On: 05:42
  • Share The Gag




  • कोणत्याही विंडोज प्रणालीवर कोणत्याही कार्य करत आपण जास्त कार्यक्षम करेल मागे आपला माऊस केवळ आपला कीबोर्ड वापरून आणि सोडून करण्यासाठी वापरले मिळत. मी खालील कीबोर्ड शॉर्टकट दररोज वापरा:


    Windows key + R = Run menu

    This is usually followed by:
    cmd = Command Prompt
    iexplore + "web address" = Internet Explorer
    compmgmt.msc = Computer Management
    dhcpmgmt.msc = DHCP Management
    dnsmgmt.msc = DNS Management
    services.msc = Services
    eventvwr = Event Viewer
    dsa.msc = Active Directory Users and Computers
    dssite.msc = Active Directory Sites and Services
    Windows key + E = Explorer

    ALT + Tab = Switch between windows

    ALT, Space, X = Maximize window

    CTRL + Shift + Esc = Task Manager

    Windows key + Break = System properties

    Windows key + F = Search

    Windows key + D = Hide/Display all windows

    CTRL + C = copy

    CTRL + X = cut

    CTRL + V = paste

    Also don't forget about the "Right-click" key next to the right Windows key on your keyboard. Using the arrows and that key can get just about anything done once you've opened up any program.


    Keyboard Shortcuts

    [Alt] and [Esc] Switch between running applications

    [Alt] and letter Select menu item by underlined letter

    [Ctrl] and [Esc] Open Program Menu

    [Ctrl] and [F4] Close active document or group windows (does not work with some applications)

    [Alt] and [F4] Quit active application or close current window

    [Alt] and [-] Open Control menu for active document

    Ctrl] Lft., Rt. arrow Move cursor forward or back one word

    Ctrl] Up, Down arrow Move cursor forward or back one paragraph

    [F1] Open Help for active application

    Windows+M Minimize all open windows

    Shift+Windows+M Undo minimize all open windows

    Windows+F1 Open Windows Help

    Windows+Tab Cycle through the Taskbar buttons

    Windows+Break Open the System Properties dialog box



    acessability shortcuts

    Right SHIFT for eight seconds........ Switch FilterKeys on and off.

    Left ALT +left SHIFT +PRINT SCREEN....... Switch High Contrast on and off.

    Left ALT +left SHIFT +NUM LOCK....... Switch MouseKeys on and off.

    SHIFT....... five times Switch StickyKeys on and off.

    NUM LOCK...... for five seconds Switch ToggleKeys on and off.

    explorer shortcuts

    END....... Display the bottom of the active window.

    HOME....... Display the top of the active window.

    NUM LOCK+ASTERISK....... on numeric keypad (*) Display all subfolders under the selected folder.

    NUM LOCK+PLUS SIGN....... on numeric keypad (+) Display the contents of the selected folder.

    NUM LOCK+MINUS SIGN....... on numeric keypad (-) Collapse the selected folder.

    LEFT ARROW...... Collapse current selection if it's expanded, or select parent folder.

    RIGHT ARROW....... Display current selection if it's collapsed, or select first subfolder.




    Type the following commands in your Run Box (Windows Key + R) or Start Run

    devmgmt.msc = Device Manager
    msinfo32 = System Information
    cleanmgr = Disk Cleanup
    ntbackup = Backup or Restore Wizard (Windows Backup Utility)
    mmc = Microsoft Management Console
    excel = Microsoft Excel (If Installed)
    msaccess = Microsoft Access (If Installed)
    powerpnt = Microsoft PowerPoint (If Installed)
    winword = Microsoft Word (If Installed)
    frontpg = Microsoft FrontPage (If Installed)
    notepad = Notepad
    wordpad = WordPad
    calc = Calculator
    msmsgs = Windows Messenger
    mspaint = Microsoft Paint
    wmplayer = Windows Media Player
    rstrui = System Restore
    netscp6 = Netscape 6.x
    netscp = Netscape 7.x
    netscape = Netscape 4.x
    waol = America Online
    control = Opens the Control Panel
    control printers = Opens the Printers Dialog


    internetbrowser

    type in u're adress "google", then press [Right CTRL] and [Enter]
    add www. and .com to word and go to it 

    Monday, 10 November 2014

    About मराठी वेब

    By: Unknown On: 23:08
  • Share The Gag




  • मराठी वेब  सर्व मराठी भाषिकांसाठी  इंटरनेटवरती नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी बनवण्यात आला असून सध्या हा ब्लॉग पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. त्यामुळे ह्या ब्लॉगसाठी तुमचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे.

    मराठी वेब निर्माते : दिनेश Hiwarkar
    मराठी वेब  स्वतःच्या कोणत्याही प्रकारच्या फायद्यासाठी वापरत नसून केवळ मराठी भाषिकांना तंत्रज्ञानाची ओळख व नवीन माहिती  मिळावी असा आहे.

    ह्या ब्लॉगवरील साहित्य हे कॉपीराइट असलेले आहे.पूर्वपरवानगीशिवाय अथवा कोणत्याही प्रकारच्या फायद्यासाठी याचा वापर केला जाऊ नये याची नोंद घ्यावी.